भाऊ, तुमच्यामुळे मी परत खासदार झालो; नवनिर्वाचित भाजप खासदार धनंजय महाडीक यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरी जाऊन मानले आभार…
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – ज्यांच्यामुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय सुकर झाला ते पिंपरी-चिंचवडचे लढवय्ये नेते व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप…
