काव्यात्मा सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांचा मुलमंत्र : छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण जिंदगीचे दार जोरदार ठोठवा
पिंपळे गुरव :- साचलेल्या विचारांच्या पाण्याला वाट करुन देणारी संस्था म्हणजे काव्यात्मा साहित्य परिषद पुणे यांचा दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त काव्यात्मा सन्मान…