‘फकीरा’ कादंबरी हातात घेऊन अण्णाभाऊंच्या वेशभूषेत न्यायासाठी लढा! — चंद्रकांत लोंढे यांचे पालिकेच्या दारात अनोखे आंदोलन
पिंपरी चिंचवड :- भोसरी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही…