भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता बरखास्त करून पालिकेवर प्रशासक नेमावा – माजी आमदार विलास लांडे
सत्ताधा-यांनी नागरिकांच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकल्याने उडाला संताप शरद पवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याकडे करणार तक्रार पिंपरी (प्रतिनिधी) –पिंपरी-चिंचवड…
