भाजपचा प्रभाग क्रमांक १९ मध्ये ‘विजयाचा शंखनाद’; शीतल उर्फ विजय शिंदे यांनी पॅनेलसह स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेत केला प्रचाराचा प्रारंभ
चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्रमांक १९ मध्ये भारतीय जनता पक्षाने अत्यंत आक्रमक आणि भक्तीमय वातावरणात आपल्या…
