Month: December 2025

राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचा मास्टर स्ट्रोक भाजपा शहराध्यक्षांच्या विरोधात युवा नेते उमेश काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा राजकीय डाव टाकत…

कार्यकर्त्यांच्या प्रेरणेचे केंद्र ठरणाऱ्या ‘शक्तिस्थळ’चे १ जानेवारीला लोकार्पण- आमदार शंकर जगताप

‘शक्तिस्थळ’ लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतींना जिवंत ठेवणारा मौल्यवान  ठेवा: आमदार शंकर जगताप पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात एक भावनिक व अभिमानाचा…

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम यंत्रे पिंपरीत दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम यंत्रे व…

भाजपची पहिली उमेदवारी यादी रविवारी प्रसिद्ध होणार – आमदार शंकर जगताप

निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही; शंकर जगताप पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश कार्यालयाकडे सादर…

रहाटणीतून कोणाला मिळणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातून उमेदवारी… मा. नगरसेवक कैलास थोपटे की नवा चेहरा सागर कोकणे

पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 27 रहाटणी येथून माजी नगरसेवक कैलास थोपटे आणि नवा चेहरा सागर कोकणे…

पिंपरी-चिंचवडकरांना प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट व भव्य प्रदर्शन…

पिंपरी (प्रतिनिधी) :- डी. जे. अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये लंडन ब्रिज, युरोपियन स्ट्रीट एक्झीबीशन भरविण्यात आले आहे. दरवर्षी नवनवीन…

पिंपरी प्रभाग २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य प्रचार आणि शक्ती प्रदर्शन!

पिंपरी :- पिंपरी प्रभाग २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत प्रचाराची सुरूवात केली. माजी नगरसेवक संदीप…

पिंपरी-चिंचवडच्या दीर्घकालीन विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश – राहुल कलाटे

पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली बहुचर्चित घडामोड अखेर प्रत्यक्षात उतरली असून, सर्व विरोध, नाराजी आणि अंतर्गत कुरबुरी…

नाना काटे विरुद्ध बापू काटे यांच्यात होणार काटेकी टक्कर?

पिंपरी चिंचवड:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे हे दरवेळेला भाजपचे शहराध्यक्ष…

पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेनेलाही मोठे खिंडार

खा.बारणे यांचा उजवा हात राजेश आरसूळ दोन हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना…