Author: aaplajanadesh@gmail.com

पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा महिला कॉंग्रेसचा इशारा…

मनपाच्या प्रवेशद्वारासमोर महिला काँग्रेसचे बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू… पिंपरी (दि.१९ मे २०२२) मागील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड…

सर्वे.६५ पिंपळे निलख येथे अतिक्रमण कारवाई…

पिंपरी :- ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत विशाल नगर, पिंपळे निलख प्रभाग क्र. २६ येथील निळी पुररेपेतील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर महापालिकेचे…

शहर अभियंतापदी पिंपरी-चिंचवड महापालिकेतीलच अधिकाऱ्याला पदोन्नती द्या : आमदार महेश लांडगे

– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणी पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी…

सुवर्णा नाईकवाडी व श्वेता शेळके ठरल्या Calista India 2022 च्या विजेत्या…

पिंपरी :- लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांच्या वतीने जागतिक मातृदिनानिमित्त पार पडलेल्या Calista India 2022 सौंदर्य स्पर्धेत महिला गटात…

डॉ.पी.एस. आगरवाल यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन…

पिंपरी :- पुस्तक प्रकाशन म्हणले की, खुप गाजावाजा करून पुस्तक प्रकाशन सोहळे होत असतात, पण जगात याला अपवादात्मक लेखक कवीही…

विशाल वाकडकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशाल वाकडकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री व…

भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्तेपदी माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची नियुक्ती…

– प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून नियुक्तीचे पत्र – भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्याकडून अभिनंदन… पिंपरी :- पिंपरी-चिंचवड भारतीय…

शहरात पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा – मा.महापौर माई ढोरे

पिंपरी चिंचवड, दि.१० मे :-  शहरात पावसाळापूर्व कामे, नदीपात्रातील जलपर्णी काढणे, कामांसाठी खोदकाम केलेले रस्ते तातडीने दुरुस्त  करण्यात यावेत यासाठी…

शहरातील हॉकी खेळाडूंना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण – आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील

बी.जी. शिर्के कंपनीकडून महापालिकेला २० लाखांचे अर्थ सहाय्य जाहीर… पिंपरी, १० मे २०२२ : पिंपरी चिंचवड शहरातील हॉकी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय…

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने माजी नगरसेवक राजेंद्र लांडगेंचा लढा यशस्वी…

महापालिकेने तांत्रिक बाजु पडताळून दोन वर्षांत टाकी उभारण्याचे न्यायालयाचे आदेश… पिंपरी :- इंद्रायणीनगर, धावडेवस्ती, भगतवस्ती आणि गुळवेवस्ती भागातील सुमारे ५०…