राज्य मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे अधिवेशन पिंपरी चिंचवड मध्ये होणे हा शहरासाठी गौरव; सर्वतोपरी मदत करणार – विरोधी पक्षनेते अजितदादा पवार
पिंपरी : राज्य मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे अधिवेशन 19 व 20 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे होत आहे या अधिवेशनाच्या…
