राज ठाकरे मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांनी शब्द पाळला; अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मानले आभार
पिंपरी, दि.१५ :– चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केल्याबद्दल भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी…
