Author: aaplajanadesh@gmail.com

प्रभाग क्र.30मधील नवीन मतदार नोंदणीसाठी QR कोड व लिंकचे प्रकाशन

पिंपरी :- गेल्या दोन वर्षांपासून आपल्यासह सबंध देशावर कोरोनाचे सावट आहे त्यातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या काही महिन्याच्या…

महापालिकेच्या आरोग्य सेवाकेंद्रामध्ये सुधारणांची अंमलबजावणीसाठी “सोशल इम्पॅक्ट बॉण्ड” वर पदाधका-यांची चर्चा

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणांची अंमलबजावणी होण्यासाठी खासगी गुंतवणूकीद्वारे शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा…

रस्टन कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने स्वच्छ सोसायटी अभियान

चिंचवड :- चिंचवडगावातील रस्टन कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिना पुर्वी स्वच्छ सोसायटी अभियान राबविण्यात आले. यामध्ये विशेष आकर्षण म्हणुन वासुदेवाच्या…

“समृद्ध जीवनासाठी बहिणाबाईंची कविता!” – प्रा. कमल पाटील

पिंपरी (दिनांक : १४ ऑगस्ट २०२१) “समृद्ध जीवनासाठी आजही कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता समजून घेतली पाहिजे! कारण मानवी जीवनाचे…

आम्हालाही विमा संरक्षण मिळावे! सर्पमित्रांची मागणी

पिंपळे गुरव– दिलासा संस्था , महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, अक्षरभारती पुणे या संस्थांच्या वतीने नागपंचमीचे औचित्य साधून सर्पमित्रांचा सन्मान गुरुवार…

भाजपसाठी अमृत योजना बनली भ्रष्टाचाराचे कुरण – संजोग वाघेरे पाटील

एकाच कामासाठी दोन निविदा काढून सत्ताधा-यांचा लुटीचा डाव १२२ कोटींची निविदा रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) :…

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वेस्ट टु एनर्जी प्रकल्प महत्वाचा ठरणार –महापौर उषा उर्फ माई ढोरे

पिंपरी चिंचवड दि. १२ ऑगस्ट :- वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, बांधकाम राडारोडा व्यवस्थापनामुळे पर्यावरणाचा ऱ्हास व शहरातील बांधकाम राडारोडा कमी…

काका पवार तालमीतील मल्लांनी वेळोवेळी कुस्तीचे मैदान गाजवले; आमदार अण्णा बनसोडे

पिंपरी  चिंचवड । दि. 11 ऑगस्ट :- अर्जुनवीर काका  पवार यांनी  आपल्या तालमीत गेल्या १६ वर्षा  पासून अनेक नामांकित जागतिक…

आमदार बनसोडे यांच्या प्रयत्नांतून पिंपरी येथील नागरिकांच्या रेशन कार्ड विषयी समस्यांचे निवारण  

पिंपरी / दि. १० ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड मधील गांधीनगर व खराळवाडी झोपडपट्टी भागातील अनेक गरीब कुटुंबाकडे शिधापत्रिका नसल्या मुळे…

भारतीय लष्करातील सैनिकाने सुवर्ण पदक जिंकत हिंदुस्थानची शान राखली – शंभुसेना प्रमुख दिपक राजे शिर्के

सुभेदार नीरज चोप्राचे सैनिक फेडरेशन सह शंभुसेने कडून कौतुक…. पुणे (प्रतिनिधि) : भारतीय सैन्यदलात देशसेवा करत असतानाच ऑलिम्पिक स्पर्धेतही सुवर्ण…