पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता पदोन्नती नुकतीच झाली असून यामध्ये प्रेरणा प्रदीप सिनकर, गणेश महाजन, नरेश रोहीला असे आहेत.
यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रथम महिला कार्यकारी अभियंतापदी प्रेरणा प्रदीप सिनकर यांची नियुक्ती झाल्यामुळें पिंपरी चिंचवड महानगरपालिका इंजीनियर असोसिएशन तर्फे अभिनंदन करण्यांत आले.