नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन
पिंपरी :- दिनांक २३/०९/२०२१ रोजी कार्यक्षम नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले…