महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विलीनीकरणाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार -आमदार लक्ष्मण जगताप
पिंपरी :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तर कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्याकरिता पिंपरी-चिंचवड नगरीतील वल्लभनगर एसटी आगाराला चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ…