माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतील ; सौंदर्याने नटलेल्या ‘अटल वाॅक’ मुळे निलंग्याच्या वैभवात भर
लातूर-(प्रशांत साळुंके):-निलंगा नगरपालिकेच्या वतीने शहरालगत असलेल्या नाल्याला नाला रुंदीकरण करून पाणी आडवा पाणी जिरवा व पाण्याची बचत करत सोबतचं शहरातील…
