जोगवडी :- सुपा परगणा येथे वंशज सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमास जेष्ठ इतिहास संशोधक मा. श्री. पांडुरंगजी बलकवडे, शंभुपत्नी महाराणी येसूबाई साहेब सरकार यांचे अर्थात छत्रपतींचे सोयरे पिलाजीराव राजेशिर्के यांचे थेट वंशज , शंभुसेना प्रमुख मा.श्री.दिपकराजे शिर्के (राष्ट्रीय उपाध्यक्ष , सैनिक फेडरेशन), यांच्यासह..
सौ. सवितादेवी शहाजीराजे राजे भोसले (जिंती संस्थान), श्री.राजेंद्र जयसिंगराव मोहिते (सरसेनापती हंबीरराव मोहिते वंशज), मालुसरे (नरवीर तानाजी मालुसरे वंशज) श्री. रणवीर नाईक जेधे (सरदार कॊन्होजी जेधे वंशज), श्री. संदीप जी पोतनीस (सरदार मुरारबाजी देशपांडे वंशज), श्री. सत्यशीलराजे दाभाडे ( तळेगाव दाभाडे संस्थान), श्री. सत्यशीलराजे ढमाले (बेलवडे संस्थान), स्नेहाजी देशपांडे (बाजीप्रभु देशपांडे वंशज), मा.श्री. दत्ताजीराव नलवडे (लेखक, इतिहास संशोधक), श्री. मारुती गोळे (सरदार गोळे वंशज), श्री. सुशांत राजे निंभाळकर (विंचूर्णी वंशज), युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबराजे देशमुख, श्री. गाडे (वीरमाता धाराऊ गाडे वंशज) राजेशिर्के घराण्याचे वंशज श्री. अमित राजे शिर्के,
तसेच मा. श्री. अरविंदजी दामले (कार्यालय अधीक्षक, खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले), श्री अंकुशजी माने (पोलीस निरीक्षक) श्री. समाधान चौरे (पोलिस निरीक्षक), झी. टिव्ही वरील छत्रपती शंभुराजे मालिकेतील जोत्याजीची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते आमचे मित्र श्री. गणेशजी लोणार, शंभुसेना प्रदेश प्रवक्ते मा. श्री. सागर जी जगताप, शंभुसेना प्रदेश कार्यकरणी सदस्य मा. श्री. प्रशांतजी शेळके, शंभुसेना युवा नेते मा. प्रियांशु कडू पाटील आदींसह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जोगवडी, सुपा परगणा श्रीमंत राजेभोसले संस्थानचे प्रमुख मा. श्री. सुनील राजे भोसले यांनी केले..