रहाटणीतील तिरंगा मित्र मंडळाकडून गौरी सजावट व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न
पिंपरी – रहाटणीतील तिरंगा क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित गौरी सजावट, महिलांची संगीत खुर्ची, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, रनिंग, डान्स स्पर्धेचा…
