‘इंद्रायणी थडी’च्या नोंदणीसाठी तुफान प्रतिसाद अवघ्या तीन दिवसांत १५०० हून अधिक ऑनलाईन अर्ज
शिवांजली सखी मंचतर्फे महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ पिंपरी :- संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या इंद्रायणी थडी जत्रेला यावर्षी तुफान प्रतिसाद मिळत…
