कोल्हापूर: दिनांक ०६ फेब्रुवारी २३ रोजी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदासह ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलची जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी नियुक्ती जाहीर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपकराजे गणपतराव शिर्के साहेब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष मा. अनिल साळोखे, , सेल प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, प्रदेश संघटक वसंत अजमाने, प्रदेश चिटणीस श्रीमंत राठोड, लोहगाव विभाग प्रमुख चंद्रकांत गायकवाड, हडपसर अध्यक्ष शहाजी जाधव, सांगली जिल्हाध्यक्ष सचिन ताटे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव शिंदे, वाळवा तालुका अध्यक्ष बाळकृष्ण सावंत, कडेगाव तालुका अध्यक्ष गोरखनाथ कुंभार, खानापूर तालुका अध्यक्ष महादेव आमने, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सचिन पाटील, वाळवा तालुका संपर्क प्रमुख सुनील पाटील, सिनिअर सल्लागार मधुकर साळुंके, वाळवा तालुका उपाध्यक्ष अशोक पाटील, वाळवा तालुका सह संपर्क प्रमुख शिवाजी पवार, विटा शहर कार्याध्यक्ष हिंगमिरे, कराड तालुका अध्यक्ष माणिकराव पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रवीण पाटील, पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले पाटील, लोहगाव संघटक चंद्रकांत ढेंबरे, मांजरी उपाध्यक्ष अरुण होडगे आदी. पदाधिकारी व सेलचे माजी सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *