मध्यवर्ती भांडार विभागाकडून वैद्यकीय विभागासाठी व वायसीएम रुग्णालयासाठी झालेल्या उपकरणे व साहित्य खरेदीचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखापरिक्षण (ऑडीट) करून दोषींवर कठोर कारवाई करावी-मा.नगरसेवक तुषार हिंगे
पिंपरी :- पिंपरी चिंचवड मनपाच्या भांडार विभाग, वैद्यकीय विभाग आणि यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय यांच्याकडून मनपाच्या वायसीएम रुग्णालयासह भोसरी,…
