पिंपळेगुरवकर म्हणतात, आम्ही कृतघ्न होणार नाही; प्रत्येक मत लक्ष्मण जगतापांच्या कार्याला देण्याचा एकमुखी निर्धार
पिंपरी:– दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक विकासकामे करणारे एकमेव नेते होते. त्यांनी पिंपळेगुरवला उभे केले. येथे विकासाची गंगा…
