Author: aaplajanadesh@gmail.com

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

– 8.33 टक्के प्रथा बोनस कायम; पाच वर्षांचा करार – महापालिका स्थायी समिती सभेत अध्यक्ष अभिषेक बारणे यांची मंजुरी पिंपरी,…

समाजहिताच्या उपक्रमांतून गणेश मंडळांचा आदर्शवत सहभाग : उपमहापौर शर्मिला बाबर

सामाजिक प्रबोधन, जनजागृतीसह विधायक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचा गौरव पिंपरी १४ ऑगस्ट २०२६ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक प्रबोधन आणि…

भव्य तिरंगा रॅलीत कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

पिंपरी (प्रतिनिधी) दिनांक १४ ऑगस्ट २०२६:- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम नगर मध्ये उद्या, १५ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन…

मातंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण

ऑनलाईन अर्ज करण्याचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांचे आवाहन… मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था…

पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवीन बोधचिन्हास स्थायी समितीची मंजुरी

पिंपरी-चिंचवड :- महानगरपालिकेच्या अधिकृत बोधचिन्हाबाबत (Logo) एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या आगामी बोधचिन्हामध्ये आता छत्रपती…

थोर पराक्रमी राजे महाराणा प्रतापसिंह यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी दिलेले योगदान भारतीय इतिहासात अजरामर -उपमहापौर शर्मिला बाबर

महापालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन…. पिंपरी, दि. १७ जून २०२६ : थोर पराक्रमी राजे महाराणा प्रतापसिंह यांनी मातृभूमीच्या…

एशियन सीनियर आट्टयापाट्या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतीय संघाला मिळाले सुवर्णपदक

पिंपरी :- नुकत्याच भूतान येथे 7 जून ते 10 जून पर्यंत पार पडलेल्या एशियन सीनियर आट्टयापाट्या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतीय संघाला…

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

मनपा जागांवर मनपाच्या सीबीएससी किंवा स्टेट बोर्ड च्या इंग्रजी शाळा सुरू करण्यात याव्यात पिंपरी दि.१२, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाचा संकल्प

पिंपरी, ५ जून (प्रतिनिधी): औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलताना आता हे शहर ‘ग्रीन आणि सस्टेनेबल सिटी’ करण्याचे…

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

– रक्तदान शिबिर, पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा; आमदार, महापौर, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती – समाजसेवेच्या कार्याची दखल;…