कामगार न्यायासाठी यशवंतभाऊ भोसलेंचा एल्गार! औद्योगिक अन्यायाविरोधात विधानसभेचे उपाध्यक्ष बनसोडे यांच्या समोर यशस्वी मांडणी
कामगार अन्यायावर उपाध्यक्ष बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले श्रमिकांचा आवाज बनले यशवंतभाऊ…