पिंपरी :- सालाबाद प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व 2025 26 यांच्या वतीने संपन्न होणाऱ्या जयंतीनिमित्त अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात बैठक दिनांक 26.06. 2025 रोजी पार पडली.

अध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यात आली, शहरातील 18 उमेदवारांनी यामध्ये सहभाग घेतला त्यात 27 मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये आजी-माजी नगरसेवक आजी-माजी जयंती अध्यक्ष निमंत्रित सदस्य यांचा समावेश होता. त्यामधून बाबासाहेब शिवाजी रसाळ यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी पिठासन अधिकारी म्हणून भाऊसाहेब आढागळे यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *