पिंपरी (प्रतिनिधी):- वयाचा १०१ वर्षी प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेले स्व.गणपतराव खाशेराव कदम व निवृत्त सहजिल्हानिबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी सातारा यांना पुणे मुक्कामी दि.२०/ ९ / २४ शुक्रवार रोजी सकाळी १०वाजता देवाज्ञा झाली. शशीकांत, दिलिप व राजेंद्र गणपतराव कदम
व दोन मुले, मुली असा आप्त परिवार आहे.
दशक्रिया विधी रविवार दि.२९/९ /२४ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. अमरधाम २५, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर निगडी पिंपरी चिंचवड (भक्तीशक्ती नजीक). या ठिकाणी होणार आहे.
१३ व्याचा विधी, दुखवटा काढणे व प्रसाद रविवार दि.२९/९ /२४ रोजी दुपारी १२.३० वाजता घरी होणार आहे.
कर्मक्षेत्र – फ्ल्याट नं ३ सेक्टर २९ ईस्कॉन मंदिरा जवळ विठ्ठल नगर रावेत ता.हवेली जिल्हा पुणे.