संदीप वाघेरे यांच्या पुढाकाराने गणेश मूर्ती विसर्जन व संकलन केंद्रास उत्स्फूर्त प्रतिसाद – ४००० हून अधिक मूर्तींचे भक्तिभावात विसर्जन
पिंपरी प्रतिनिधी – नगरसेवक संदीप वाघेरे आयोजित केलेल्या गणेश मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राला नागरिकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भक्तिभावाने…