पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्यासाठी “पर्यावरण ना-हरकत दाखला व निधी देण्यात यावा – संदीप वाघेरे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पिंपरी प्रतिनिधी :- पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या प्रदुषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याकरिता…