संतोष कलाटे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्यपदी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदी नियुक्ती
पिंपरी :- उद्योगनगरीतील तरुण तडफदार उद्योजक व वाकड भागातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील उभरते नेतृत्व असलेले युवा उद्योजक –…