काँग्रेसचे ज्येष्ठ आदिवासी नेते भरत माणिकराव गावित यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
काँग्रेसचे ज्येष्ठ आदिवासी नेते भरत माणिकराव गावित यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नंदुरबारमध्ये पक्षाचा आदिवासी जनाधार मजबूत…