‘स्वच्छ पिंपरी-चिंचवड’ला सत्ताधारी भाजपकडून तिलांजली – शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचा आरोप
– आर्थिक वादापोटी रस्ते साफसफाईची निविदाप्रक्रिया दोन वर्षांपासून रखडली पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारकीर्दीत स्वच्छतेच्या बाबतीत पिंपरी चिंचवडला…