Category: पिंपरी चिंचवड

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या सन्मानाने ‘दिवाळी माध्यान्ह’ साजरी

पिंपरी:- ‘चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या आपल्या उपक्रमांतर्गत शब्दधन काव्यमंचाने ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांचा पिंपरी-चिंचवड…

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विलीनीकरणाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार -आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तर कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्याकरिता पिंपरी-चिंचवड नगरीतील वल्लभनगर एसटी आगाराला चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ…

भा.विं.चे जीवनकार्य म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी :- ‘कै.भा.वि.कांबळे यांचे जीवन म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत आहे. शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांचे जीवनकार्य…

रुपीनगर येथील १२५ ‘आरोग्यदुतांचा’ सन्मान – माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांचा पुढाकार

पिंपरी :- रुपीनगर येथील माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेट वस्तू देवून…

“कष्टकऱ्यांची दिवाळी झाली आनंददायी”

पिंपरी दि ४:- वर्किंग पिपल्स चार्टर, तथापि संस्था व कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चिंचवड येथे महासंघाचे कार्यालय परिसरात कष्टकऱ्यांची दिवाळी हा…

“दिवाळी पहाट” मुळे विशाल नगर, पिंपळे निलखमधील रसिक मंत्रमुग्ध

– कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठान, यशश्री महिला संस्थेतर्फे आयोजन – महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती पिंपरी :-…

संतोष कलाटे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्यपदी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदी नियुक्ती

पिंपरी :- उद्योगनगरीतील तरुण तडफदार उद्योजक व वाकड भागातील सामाजिक, सांस्कृतिक  व राजकीय क्षेत्रातील उभरते नेतृत्व असलेले युवा उद्योजक –…

आयुष्मान भारत योजना कार्डचे लाभार्थ्यांना वाटप; नगरसेवक तुषार हिंगे यांच्या माध्यमातून एक हजार नागरिकांना लाभ

पिंपरी :- आरंभ सोशल फाउंडेशन आणि नगरसेवक तुषार हिंगे यांच्या वतीने केंद्र सरकार पुरस्कृत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान…

विशेष मुलांना स्नेहभोजन व दिवाळी फराळ देऊन दिवाळी साजरी

पिंपरी :- पिंपळे गुरव येथील ममता अंधः कल्याण केंद्रातील महाराष्ट्रातील विविध जिल्हातून शिक्षणासाठी आलेल्या विशेष मुलांना स्नेहभोजन व फराळ देऊन…

आमदार अण्णा बनसोडे  नेतृत्वाखाली  राष्ट्रवादीचा ‘गनिमी कावा’

जनसंपर्क कार्यालयात शहर पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक पिंपरी चिंचवड :-  पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला घेरण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे…