“अशोक सर्वांगीण विकास सोसायटी व नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत – धर यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय” : ना. जयंत पाटील
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण तसेच व्हीलचेयर व फळे वाटप पिंपरी : दि. 23 जुलै : महाराष्ट्राचे…