डिजीटल इंडीया डिजीटल पीसीएमसी ऑनलाईन सुविधा पुरविणारी महाष्ट्रातील पिंपरी चिंचवड ही पहिली महापालिका –महापौर उषा उर्फ माई ढोरे
पिंपरी दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ :– मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतुन डिजिटल इंडिया उपक्रम हा मूलत: भारत सरकारचा एक…
