Month: December 2022

गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा…

पिंपरी, (दि.२६):–पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेट जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळी चालकांकडे सोपविण्याचा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा निर्णय दोन दिवसांत मागे घ्या…

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत संकेत चव्हाण, प्रसाद सस्ते विजयी

पुनावळेत रंगलेल्या स्पर्धेस कुस्ती शौकीनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… पिंपरी पुणे (दि.२५ डिसेंबर २०२२) – पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ आयोजित व वस्ताद…

लेखकांनी साहित्यिकांनी एखाद्या प्रश्नावर भूमिका मांडली पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुख

मोशी येथे पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष कामगार नेते व साहित्यिक अरुण बोऱ्हाडे… पिंपरी, पुणे (दि.२४ डिसेंबर २०२२)…

गंभीर गुन्ह्यातील व्यक्तींकडे शहराचे केबल नेटवर्क सोपविण्याचा भाजपचा घाट -अजित गव्हाणे

पिंपरी, दि.२२ (प्रतिनिधी)- अत्यंत गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तींच्या ताब्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या केबल इन्टरनेट नेटवर्क देण्याचा घाट…

पिंपरी-चिंचवड भाजपाकडून ‘शास्तीमाफी’चा जल्लोष…

पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नियमबाह्य बांधकाम बांधकामांवर लादलेला शास्तीकर पूर्ण माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

पिंपरी-चिंचवड शहराप्रमाणे ‘शास्ती’माफीचा निर्णय सर्व शहरांतील नव्याने सामील गावांसाठी लागू करा

पिंपरी-चिंचवड शहरातील ‘शास्ती’माफी निर्णयाची तातडीने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी-विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी नागपूर, दि.२१:- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध…

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक “नारायण सुर्वे जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित

पिंपरी – पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने कोथरूड येथे ज्येष्ठ साहित्यिक आणि आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी…

शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के यांना राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार प्रदान

पुणे (प्रतिनिधी) : पुणे येथे राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय कार्यक्षेत्रात नावलौकिक असलेल्या विविध संस्थांच्या माध्यमातून दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न”…

पवनाथडी जत्रेत स्वादिष्ट व रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची गर्दी उसळली…

पिंपरी, दि.१९ डिसेंबर २०२२:-  शोभेच्या वस्तू, आधुनिक व पारंपारिक वस्त्र, महिलांची आभूषणे, लहान मुलांची खेळणी व फॅन्सी ड्रेस, पुस्तकांचे प्रदर्शन,…

किसान कृषीप्रदर्शनामध्ये भूमी अभिलेख खात्यामधील नवीन योजनांच्या माहिती पुस्तिकेस शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद!

पिंपरी :- भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजे ‘किसान कृषीप्रदर्शन’. हे कृषीप्रदर्शन १४ ते १८ डिसेंबर दरम्यान पुण्यात ‘मोशी’ येथे…