पिंपरी :- पक्षप्रमुख मा.श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक २३ जुलै २०२३रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ९:०० वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
तसेच यावेळी रक्तदान करणार्या रक्तदात्यास एक कृतज्ञतापर भेटवस्तू देण्यात येणार असून सर्वांनी सहभाग नोंदवावा असे पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख, मा.नगरसेवक -अँड सचिन भोसले यांनी कळविले आहे.

