पवना नदी प्रदूषणात मोठी वाढ, ‘गुड मॉर्निंग’ पथकाची पुन्हा निर्मिती करा; युवासेना उपशहर प्रमुख सागर शिंदे यांची मागणी
पिंपरी :- पवना नदीच्या किनाऱ्यावरील वाढते प्रदूषण आणि गंगाजलाच्या गणगुणातील ह्रास पाहता ‘गुड मॉर्निंग पथकाची’ पुन्हा निर्मिती करण्यात यावी अशी…
