स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत तब्बल २८ लाखांचा दंड वसूल
पिंपरी, २९ नोव्हेंबर २०२५ :पिंपरी चिंचवड महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी घेतलेल्या कठोर भूमिकेअंतर्गत सार्वजनिक स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर धडक…
