पोलीस बंदोबस्तात खंडेवस्ती झोपडपट्टी पुनर्वसन सर्वेक्षण ३०० लाभार्थींचे सर्वेक्षण पूर्ण : उर्वरित सर्वेक्षण ५ सप्टेबरला होणार
पिंपरी । प्रतिनिधी :- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून भोसरी- खंडेवस्ती येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी ३०० लाभार्थींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून,…
