कार्यकर्त्यांच्या प्रेरणेचे केंद्र ठरणाऱ्या ‘शक्तिस्थळ’चे १ जानेवारीला लोकार्पण- आमदार शंकर जगताप
‘शक्तिस्थळ’ लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतींना जिवंत ठेवणारा मौल्यवान ठेवा: आमदार शंकर जगताप पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात एक भावनिक व अभिमानाचा…
