कौशल्य विकास प्रशिक्षणामुळेच समाजाचा खरा विकास शक्य- अजय चारठाणकर
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित ‘यशस्वी‘ संस्थेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… पिंपरी: समाजाचा खरा शाश्वत विकास हा कौशल्य विकासातूनच होऊ शकतो असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त…
