मावळमध्ये संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयासाठी ताकद लावू; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिका-यांनी दिला विश्वास
– उरण, पनवेल, कर्जत-खालापूर विधानसभेच्या बैठकीत सविस्तर चर्चा पिंपरी (प्रतिनिधी) :- मावळ लोकसभा मतदारसंघतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उरण,…
