पिंपरी :- आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून स्व. प्रदीपदादा वाळुंजकर फाउंडेशन, युवा समर्थ फाउंडेशन, डॉ.प्रियंका होमिओपॅथिक क्लिनिक यांच्या विद्यमानाने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त रविवार १० मार्च रोजी भव्य आरोग्य शिबिर नरवीर तानाजी चौक दापोडी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते…!
आरोग्य शिबिराचे उद्घाटन भाजपा महिला आघाडी अध्यक्ष माजी नगरसेविका सुजाताताई पलांडे, माजी नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस शोभाताई पगारे, सिनेट सदस्य राहुलजी पाखरे, भाजपा उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर यांच्या उपस्थिती करण्यात आले…!

यावेळी आरपीआय महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांताताई सोनकांबळे, डॉ. प्रियंका नितनवरे, भाजपा म.आ.सरचिटणीस प्रतिभा जवळकर, सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता कांबळे, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य जयश्री नवगिरे, भाजपा म.आ. उपाध्यक्ष मीनाक्षी गायकवाड, शिवसेना उपसंघटिका सुवर्णा कुठे, सामाजिक कार्यकर्त्या विद्या गायकवाड, सविता सूर्यवंशी, फातिमा शेख, वैशाली वाखारे, तस्मिन तांबोळी, ग्लोरी पिल्ले, शोभा शाह,कीर्ती वडके, व्यापारी आघाडी सहसंयोजक सुभाष सिंगल, दत्तात्रय गायकवाड, बंडू गायकवाड, आरपीआय नेते सिकंदर सूर्यवंशी, युवा नेते रवी कांबळे ,संदीप तोरणे,नितीन जाधव, नवनाथ डांगे, राजू कानडे, विशाल सातपुते, युवराज वाळुंजकर, आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा महाराष्ट्र च्या कुलदीप मोहृत ,आदेश पैठणकर , प्रतिक पाटील, पुष्पक नगारे,ऋषी ढोरे स्वयंसेवकांनी विशेष सहकार्य लाभले तर शिबिरामध्ये बीपी,शुगर, कॅन्सर, कोलेस्ट्रॉल, रक्त तपासण्या, होमिओपॅथिक तपासण्या करून औषध मोफत देण्यात आली व 300 पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला या साठी युवा समर्थ फाउंडेशनचा स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी स्टाफ यांनी मेहनत घेतली.

आरोग्य शिबिराचे मुख्य आयोजन स्व. प्रदीपदादा वाळुंजकर फाउंडेशन व डॉ.प्रियंका होमिओपॅथिक क्लिनिक, भाजपा उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर यांनी केले…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *