“राष्ट्रवादीच्या मेळाव्यात तब्बल ४२६ तरुणांना नोकरीची संधी – योगेश बहल यांचा उपक्रम यशस्वी”
पिंपरी – स्पर्धेच्या युगामध्ये युवक-पदवीधरांना नोकरीच्या संधींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रोजगार…