धर्मवीरगड विकासासह छत्रपती शंभुराजे व महाराणी येसुबाईंच्या स्मारकासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू – जिजाऊ ब्रिगेड
जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे राजेशिर्के वंशजांकडून स्वागत करत दिली गडाची माहिती; श्रीगोंदा (प्रतिनिधि) : मौजे पेडगाव ता. श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील…
