सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी -संजोग वाघेरे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य शासनाकडे तक्रार… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) :- पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत काढण्यात आलेल्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या कामाची निविदाप्रक्रिया संशयास्पद आहे.…