मेळघाट व्याघ्र प्रकल्पात विनानिविदा दिली कोट्यवधींची कामे; आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विचारला जाब…
पिंपरी, दि.२९ (प्रतिनिधी):– अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागात विनानिविदा कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचा प्रकार समोर आला आहे.…
