पिंपरी :- देशाचे आदरणीय पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी “हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत सर्व नागरिकांना आपली सोशल मीडिया प्रोफाईल तिरंगा ठेवण्यास विनंती केली आहे. तसेच दि. १३ ऑगस्ट दि. १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी आपल्या घरावरती तिरंगा ध्वज फडकावा.
तसेच जाधववाडी परिसरातील नागरिकांसाठी आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.महापौर राहुलदादा जाधव व सौ. मंगलताई राहुलदादा जाधव यांच्या माध्यमातून तिरंगा ध्वज महापौर राहुलदादा जाधव जनसंपर्क कार्यालय जाधववाडी येथे भेटतील असे कळवले आहे.