पिंपरी :- पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची शुक्रवार (दि. 21) रोजी पिंपरी येथे झालेल्या कार्यकारणी मिटिंग मध्ये सर्वांनूमते पुढील कार्यकारणीची निवड करण्यात आली.

यामध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी- प्रविण शिर्के, कार्याध्यक्ष-प्रविण (बाबु) कांबळे, उपाध्यक्ष-अविनाश पर्बत, बद्रिनारायन घुगे, विकास साळवे, सरचिटणीस-ओमप्रकाश पांडे, खजिनदार-दिनेश दुधाळे, सहखजिनदार-संजय धुतडमल, कार्यकारीणी सदस्य-तुळशीदास शिंदे, गोविंद देशपांडे, प्रदीप सपकाळ, सारीका भिंगे, पंकज लालझरे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती-अनिल भालेराव, सल्लागार-बाळासाहेब ढसाळ

महिला अध्यक्षपदी- माधुरी कोराड, महिला उपाध्यक्षा-श्रध्दा प्रभुणे यांची निवड करण्यात आली.

पिंपरी चिंचवड डिजीटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी-राम बनसोडे, कार्याध्यक्ष-देवा भालके, उपाध्यक्ष- गौरव साळुंखे, विकास चौधरी, मुझफ्फर इनामदार, सरचिटणीस-भिमराव बरगडे, सहसरचिटणीस-निलेश सायकर, खजिनदार- श्याम सोनवणे, सहखजिनदार- शेहनाज कुरणे, कार्यकारीणी सदस्य-शैलेष जाधव, सचिन सोनवणे, संजय राजगुरू यांची यावेळी निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *