अग्रभागी असणाऱ्या पत्रकारांना योग्य सहाय्याची गरज पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या पेन्शन योजना शुभारंभ समारंभात आयुक्त शेखर सिंह यांचे प्रतिपादन
पिंपरी :- पत्रकार हा नेहमी अग्रभागी असतो परंतु त्याला आवश्यक योग्य ते सहाय्य मिळत नाही हे कोविडच्या काळात दिसून आले.…
