चिंचवड विधानसभा मतदार संघातील शालेय व्हॅनचालक व रिक्षा चालकांना गणवेश(ड्रेस) स्वतःच्या मानधनातून देणार – आमदार लक्ष्मणभाऊ जगताप
पिंपरी : डोनेट एड सोसायटी व सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भंडलकर,सौ सारिका भंडलकर यांच्या प्रेरणेने…
