आकुर्डी अप्पर तहसील कार्यालयातील दोन वर्षांपासून बंद स्थितीतील फेरफार मशीन तत्काळ सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार मशीन गेल्या दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. त्यामुळे…
